Student, Person with Disability, Third Gender, Sex- Workar-Elector Awareness Camp
मतदार जागृतीच्या स्वीप (SVEEP- Systematic Voters Education & Electoral Participation) -
मतदाराचे पब्दतशीर शिक्षण व निवडणुकीतील सहभाग) कार्यक्रमांतर्गत अमरावती जिल्ह्यातील अमरावती ३८ विधानसभा मतदारसंघामध्ये तेथील निवडणूक अधिकारी अनिलकुमार भटकर यांनी राबविलेले नावीन्यपूर्ण उपक्रम, अभियान आणि निबंधस्पर्धा अतिशय लक्षणीय ठरले आहे. हे पुस्तक म्हणजे 'मी मतदान का करावे?' या विषयावरील निबंध स्पर्धेतील निवडक निबंधांचे संकलन आहे. त्यामध्ये शाळा व कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे निबंध आहेत. या निबंधांमधून आजची युवापिढी मतदान, निवडणूक, लोकशाही यांविषयी नेमका काय विचार करते, हे कळते. बऱ्याच विद्यार्थ्यांनी माझ्या आजूबाजूच्या मतदान न करणाऱ्या लोकांना मताधिकार बजावण्यास प्रवृत्त करेन, असं म्हटलं आहे. या पिढीची ही कृतिशीलताही मला फार महत्त्वाची वाटते.
आपण निवडून दिलेला लोकप्रतिनिधी पुढे दुसऱ्याच पक्षाच्या वळचणीला गेल्यामुळे आपली प्रेयसी सोडून गेल्याप्रमाणे दुःख एका विद्यार्थ्याला झाल्याचे त्याने सांगितले आहे. पण, प्रेयसी गेल्यानंतरही आयुष्य संपत नसते, ते जगावे लागते याची जाणीव असलेला हा विद्यार्थी म्हणतो, 'लोकप्रतिनिधी दुसऱ्या पक्षात गेला म्हणून आपले मत वाया गेल्याचे दुःख झाले, पण पुढच्च्त्या वेळी आपण पुन्हा मताधिकार बजावून योग्य उमेदवार निवडू शकतो याची जाणीव झाली.' या विद्यार्थ्यांचे हे मत आपल्या लोकशाहीबद्दल आणि या नव्या पिढीच्या मानसिकतेबद्ल खूप काही सांगून जाते.
तरुण पिढीच्या मनातील लोकशाही विचारांना अभिव्यक्त करणारे हे उपक्रम मला फार महत्त्वाचे वाटतात. सर्वच विद्यार्थ्यांनी अतिशय मोकळेपणाने लोकशाहीविषयी आपले विचार व्यक्त केले आहेत. हे पुस्तक लोकशाहीला ऊर्जितावस्था प्राप्त करण्यासाठी आणि मतदारांना डोळस करण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल, अशी मला आशा आहे. या उपक्रमाला माझ्या अनेक शुभेच्छा ।
श्रीकांत देशपांडे
अपर मुख्य सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य
Employee Name and Position | Title | Responsibilities |
---|---|---|
Mr. Anil J. Bhatkar, Sub-Divisional Officer | Electoral Registration Officer & Sub-Divisional Officer | Managing all electoral registration and sub-divisional tasks |
Mr. Vijay Lokhande, Tahsildar | Asst. Electoral Registration Officer & Tahsildar Amravati | Assisting electoral registration duties and tahsildar tasks |
Mr. Raju K. Dandale, Naib Tahsildar | Head of Department | Supervising department operations |
Mr. Satyajit S. Thorat, Revenue Officer | Revenue Officer | Preparing correspondence, handling payments, submitting info |
Mr. Bharat Kamble, Revenue Assistant | Revenue Assistant | Accepting Forms 6, 7, 8, BLO management |
Mr. Sanjay Walke, Data Entry Operator | Data Entry Operator | Online completion of Forms 6, 7, 8, resolving complaints |
Mr. Sagar Kale, Data Entry Operator | Data Entry Operator | Online completion of Forms 6, 7, 8, resolving complaints |
Gender | Total |
---|---|
Male | 191,972 |
Female | 190,239 |
Third Gender | 26 |
Total | 382,237 |
Age Range | Male | Female | Third Gender | Total |
---|---|---|---|---|
18-19 | 4576 | 3548 | 1 | 8125 |
20-29 | 36489 | 35295 | 13 | 71797 |
30-39 | 41641 | 45381 | 9 | 87031 |
40-49 | 39586 | 40543 | 3 | 80132 |
50-59 | 32452 | 31962 | 0 | 64414 |
60-69 | 20794 | 17933 | 0 | 38727 |
70-79 | 11250 | 10579 | 0 | 21829 |
80-89 | 3991 | 3860 | 0 | 7851 |
90-99 | 1011 | 975 | 0 | 1986 |
100-109 | 180 | 161 | 0 | 341 |
110-119 | 1 | 2 | 0 | 3 |
120+ | 1 | 0 | 0 | 1 |
Total | 191972 | 190239 | 26 | 382237 |
Website Name | Visit |
---|---|
VOTERS’ SERVICE PORTAL | Visit Website |
Voter Helpline App | Visit Website |